Gashmeer Mahajani | डेंग्यू होऊनही केला सराव,गश्मीरच्या जिद्दीचं होतंय कौतुक

2022-11-15 8

अभिनेता डान्सर गश्मीर महाजनी याने डेंग्यू होऊन सुद्धा झलक दिख लाजाच्या मंच्यावर डान्स करणं थांबवलं नाही. यासाठी त्याच्या जिद्दीचं सगळीकडूनच कौतुक होतंय. पाहुयात याची एक खास झलक.